Gharacha Vaidya + Reki Diwali Ank 2024 (घराचा वैद्य + रेकी दिवाळी अंक २०२४)
Gharacha Vaidya + Reki Diwali Ank 2024 (घराचा वैद्य + रेकी दिवाळी अंक २०२४)
Couldn't load pickup availability
नामवंत दिवाळी अंक विशेष सावलीमध्ये उपलब्ध
# घराचा वैद्य + रेकी दिवाळी अंक २०२४ #
# घरचा वैद्य #
आहारबरोबर व्यायाम, योगासने, प्राणायाम, मेडिटेशन हे सुध्दा आपल्या दैनंदिन जीवनात कसे आवश्यक आहे ते बरेच लेखांमधून पटवून दिले आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी आंबा, वह टाकळा, वेखंड, झेंडू, मोगरा अशा एक ना अनेकांची औषधी माहिती बऱ्याच लेखांमधून आहे. हे सर्व वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी खात्री आहे. तर प्रत्येकाने वाचावा असाच हा 'घरचा वैद्य'।
# रेकी #
रेकी' म्हणजे चैतन्य स्त्रोत. रेकीचीच प्रगत पायरी म्हणजे 'तेरामाई सेकीम' होय. रेकीची ही आधुनिक आणि जास्त प्रभावशाली विद्या आहे. ह्या प्रगत रेकी मध्ये दीक्षा देताना सप्तरंगातून दीक्षा दिली जाते जी अधिक परिणामकारक असते. रेकी ही एक अशी विद्या आहे की' ती शिकल्याने आपल्याला आपल्या शरीरातल्या चक्रांची, त्यांच्या रंगांची, बीजमंत्रांची, त्या चक्रांच्या रचनेची, त्यांच्या कार्याची आपल्या भोवती असणाऱ्या तेजोवलयांची, त्यामुळे आपले कसे संरक्षण होते याची माहिती होते. रेकी शिकताना आपल्याला व्यायाम, योगासने, प्राणायाम ध्यानधारणेचीही माहिती हवी. त्याशिवाय रेकीचा अभ्यास पूर्ण होणार नाही व आपल्याला उपचार घेता व देताही येणार नाही. रेकी विद्या नुसती वाचून आत्मसात करणे चुकीचे आहे. रेकी ही नुसती वाचून येणारी विद्या नाही तर त्यासाठी योग्य गुरुकडून दीक्षा घेणे व रेकी शिबिर करुन प्रात्यक्षिक शिकून घेणे आवश्यक आहे.
Share

