1
/
of
1
Ghar Kaularu By Jaywant Dalavi (घर कौलारू)
Ghar Kaularu By Jaywant Dalavi (घर कौलारू)
Regular price
Rs. 234.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 234.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतर्मुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली. त्यात दळवींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. गंभीर कथालेखनासोबत दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणा-या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र सर्वसाधारण्पणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे त्यंनी लेखनातून सिध्द केले.
Share
