1
/
of
2
Ghani By Kavita Pachangre - Kharat
Ghani By Kavita Pachangre - Kharat
Regular price
Rs. 106.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 106.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
घाणी : मनाला चटका लावणाऱ्या घटनांचा बोलका चित्रप्रवास
सौ. कविता पाचंग्रे यांनी आपल्या निरीक्षणातून, अनुभवांतून साहित्य प्रांतात घाणी या पहिल्याच साहित्यकृतीतून स्त्री जीवनातील वेदनेचे वास्तव चित्र साकारले आहे. आपला संसार सुखी करण्यासाठी आजन्म दारिद्र्याशी लढणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीची ही कहाणी मैलाचा दगड ठरावी.
मनाला चटका लावणारा बनीच्या जीवनाचा शेवट अखिल स्त्री जातीच्या दुःखाचे प्रतिनिधित्व करतो. पोटच्या गोळ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईचे समर्पण प्रभावीपणे मांडण्यात लेखिका यशस्वी ठरल्या आहेत.
Share
