Geetevaril Vegla Vichar By R.R.Jambhekar (गीतेवरील वेगळा विचार- रा. रा. जांभेकर)
Geetevaril Vegla Vichar By R.R.Jambhekar (गीतेवरील वेगळा विचार- रा. रा. जांभेकर)
Couldn't load pickup availability
गीतेवरील वेगळा विचार हा ग्रंथ खरोखरच काही नवे विचार सांगणार असून वाचकांना यातील विचार नवीन व अपूर्व वाटतील यांत शंका नाही. वचकांना तेच तेच विकजार सांगणे अथवा गीताज्ञान निरसपणणे मांडणे लेखकालाच मान्य नाही. जीवनाचा हा चक्रव्हूव आहे तरी काय?? कशासाठी?? इत्यादि प्रश्नवर भगवान श्रीकृष्णनी गीतेतून जे मार्गदर्शन केले आहे ते जगातल्या प्रत्येकच मनुष्याने जाणून घ्यावे इतके कल्याणकारी आहे. गिताउपदेश यथार्थने समजणे,म्हणजे सगळ्या विश्वरचनेनेच ज्ञान जणू मुठीत यणे होय. ज्याला हे ज्ञान झाले तो मनुष्य विचाराने दळमळीत अथवा दुबळा राहणे कधीही शक्य नाही. तो पूर्ण आत्मविश्वासानेच जीवन जगेल. त्याला ज्ञानप्राप्ती होऊन त्याचे सर्व संशय फिटतील व त्यामुळे त्याला अपूर्व मन:शांति व पूर्ण समाधान लाभेल; पान लोक जर ग्रंथ वाचूनच बघत नसतील तर त्यांना गीतामृतची बहार कळणार कशी?? गीतेचे बहुतेक निरूपणकार गीताग्रंथाची स्तुति अफाट करतात, पण त्या ग्रंथांत काय आहे?? ते मुद्देसुद कोणीच संगत नसतो, याचा खेद आहे.
Share
