1
/
of
1
Gavachi Jatra, Bhangadi Satra By Dr. Rajendra Mane (गावची जत्रा, भानगडी सतरा)
Gavachi Jatra, Bhangadi Satra By Dr. Rajendra Mane (गावची जत्रा, भानगडी सतरा)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शंकर पाटलांच्या विनोदी कथांची आठवण करून देणारा अस्सल ‘गावरान’ ठेवा!
पुन्हा एकदा अनुभवा ग्रामीण मातीचा सुगंध आणि निखळ विनोदाची बरसात…
चपराक प्रकाशन सादर करत आहे, डॉ. राजेंद्र माने लिखित एक जबरदस्त विनोदी कथासंग्रह!
गावाकडची साधी भोळी माणसं, जत्रेचा कोलाहल, गावरान राजकारण आणि त्यातून घडणारे भन्नाट किस्से… या पुस्तकातील प्रत्येक कथा म्हणजे एक ‘चित्रदर्शी’ अनुभव आहे. ग्रामीण बोलीचा गोडवा आणि हरवत चाललेल्या संस्कृतीचा जिवंत दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक.
लेखकाच्या कसदार लेखणीमुळे वाचताना पात्रे डोळ्यासमोर उभी राहतात आणि वाचक खळखळून हसल्याशिवाय राहत नाही.
Share
