1
/
of
1
Ganitee Chaturya Katha By Vipula Abhyankar (गणिती चातुर्य कथा )
Ganitee Chaturya Katha By Vipula Abhyankar (गणिती चातुर्य कथा )
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शेकडो वर्षांच्या परंपरेतून आलेल्या देशोदेशींच्या कथा मी लहानपणी शिक्षकांकडून, .पालकांकडून खूप ऐकल्या होत्या. त्यातील काही आठवत होत्या. त्यामध्ये मी खूप नवे प्रसंग निर्माण केले. काही कथांच्या पूर्ण नव्याच कल्पना मला सुचल्या. या सर्वांमध्ये मुख्य आणि समान सूत्र म्हणजे अवघड परिस्थितीवर, संकटावर मात करण्यासाठी चातुर्य दाखवून प्रश्न सोडवणारी नायिका किंवा नायक. अशा नायक - नायिकांच्या या चातुर्याला मी गणिताचा आकार दिला. मग त्यातून निर्माण झाल्या या गणिती चातुर्य कथा.गणितातील विविध संकल्पनांवर आधारलेल्या या चातुर्य कथा विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांना जादुई संख्यांच्या गमतीदार विश्वाची सफर घडवतील. मुख्य म्हणजे, मुलांमध्ये गणिताची गोडी वाढवत त्यांना नवा दृष्टिकोन बहाल करतील.
Share
