Skip to product information
1 of 1

Gandhi-Vinoba Patravyavahar | Compilation : V. P. Diwan (गांधी विनोबा पत्रव्यवहार । संकलन : वि. प्र. दिवाण )

Gandhi-Vinoba Patravyavahar | Compilation : V. P. Diwan (गांधी विनोबा पत्रव्यवहार । संकलन : वि. प्र. दिवाण )

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

गांधी विनोबा पत्रव्यवहार

आचार्य विनोबा भावे,

महात्मा गांधींच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे

वारसदार मानले जातात.

गांधीजींनाच तसे वाटे.

पण विनोबा आणि गांधीजी

यांच्यात काही मूलभूत फरक आहेत,

ते आपण समजून घेतले पाहिजेत.

आपली इच्छा असेल तर

या फरकाला आपण

गांधीवादाचा विकास म्हणू शकू

किंवा आपण या फरकाला

गांधीवादाचा ऱ्हास व अध:पात मानू.

पण या घटनेचे

निर्लेप मनाने विवेचन करायचे तर

असे म्हणणे भाग आहे की,

दोघांच्या मूलभूत भूमिकेतच फरक आहे.

- नरहर कुरुंदकर

View full details