1
/
of
1
Galibchi shambhar Patre : Ek Avalokan By Pra. D. P. Joshi ( गालिबची शंभर पत्रे : एक अवलोकन )
Galibchi shambhar Patre : Ek Avalokan By Pra. D. P. Joshi ( गालिबची शंभर पत्रे : एक अवलोकन )
Regular price
Rs. 468.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 468.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
गालिबची शंभर पत्रे : एक अवलोकन
( मिर्जा असदुल्ला खान गालीब , जीवनचरित्र व साहित्य , गजल आणि रुबाई , गालिबच्या उर्दू गजला )
पत्रे लिहिताना गालिबने वेगवेगळे मायने जसे वापरले, तसेच मित्रांसाठी वेगवेगळी संबोधनेही योजली होती. पत्र अतिशय रंजक व्हावे आणि वाचणारा त्यामध्ये रंगून जावा, याची काळजी त्यांच्या प्रत्येक पत्रात दिसून येत असे. एखाद्या विनोदी प्रसंगाची वर्णने रंगवत असताना खुमासदार व्यक्तिचित्रही ते रेखाटत तसेच संवादातून विलक्षण नाट्यमयताही या पत्रांमध्ये साधली जात असे.
Share
