1
/
of
1
Gajlelya Jagatik Rajkiya Hatya By Dhananjay Raje (गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या)
Gajlelya Jagatik Rajkiya Hatya By Dhananjay Raje (गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या)
Regular price
Rs. 553.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 553.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या हे पुस्तक म्हणजे अब्राहम लिंकन (१८६५) ते बेनझीर भुत्तो (२००७) असा प्रदीर्घ रक्तरंजित इतिहास आहे. लेखक धनंजय राजे यांनी अतिशय कौशल्याने जगात गाजलेल्या १५ राजकीय हत्त्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. या पंधरा व्यक्तिपैयाकी म. गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग याना वगळता बाकीच्या तेरा व्यक्ती त्या त्या देशात सर्वाच्च पदावर होत्या. जगात खळबळ माजविणाऱ्या या क्रूर हत्त्यामागचे कटकारस्थान,घटनांचे चित्रदर्शी वर्णन वाचकांना खिळवून ठेवले . जग जसे जसे आधुनिकतकडे जात गेले तसे तसतसे खून करण्याच्या पद्धती, खुनासाठी वापरलेली हत्यारे यामध्येही बदल होत गेला.म्हणजे विषप्रयोग, तलवार, सुरा, खंजीर, इथपासून ते मानवी बॉम्बपर्यंत हा कलंकित मानवी प्रवास येऊन ठेपतो.
Share
