Skip to product information
1 of 1

Eran Ek Sankrutik Varasa By Mohan Lal Chadhar, Anurag Vaidya(Translators)(एरण एक सांस्कृतिक वारसा)

Eran Ek Sankrutik Varasa By Mohan Lal Chadhar, Anurag Vaidya(Translators)(एरण एक सांस्कृतिक वारसा)

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

मध्य प्रदेशातील एरण या प्राचीन शहराला खूप मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा वारसा लाभलेला आहे. एरणमध्ये नवपाषाणयुग, कायथा आणि ताम्रपाषाण, हडप्पा संस्कृती, मौर्य, शुंग, सातवाहन, शक, नाग, गुप्त, हूण, गुर्जर- प्रतिहार, परमार, चंदेल, कलचुरी यांचे पुरावे सापडतात.

ताम्रपाषाण युगापासून महत्व प्राप्त झालेले एरण हे शहर गुप्त घराण्याच्या सुवर्णकाळात राजेशाही केंद्र होते. एरणमध्ये गुप्त काळामध्ये घडवलेली अत्यंत मोठी विष्णूची मूर्ती, वराह मूर्ती आणि गरुडस्तंभ आहेत. एरण गावात समुद्रगुप्ताची प्रशस्ती सापडली होती.

View full details