1
/
of
2
Ekagrachitt Arjun By Gayatri Shantanu Pataskar (एकाग्रचित्त अर्जुन)
Ekagrachitt Arjun By Gayatri Shantanu Pataskar (एकाग्रचित्त अर्जुन)
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आई, बाबा, शिक्षक, मित्र, अश्या अनेक भूमिकांचे एक अद्भुत मिश्रण गुरुशिष्यांच्या नात्यात आहे. गुरु आपल्या शिष्याला फक्त विद्याच देत नाही तर ध्येय दाखवून त्या मार्गाने जाण्यास प्रवृत्त करतो. आदर्श गुरु शिष्य कसे असावे हे मुलांना सांगण्यासाठी महाभारतातल्या काही कथांची मालिका आम्ही सादर करत आहोत. गुरु द्रोणाचार्य आणि अर्जुन ही गुरुशिष्यांची एक आदर्श जोडी आहे.
Share
