1
/
of
1
Ek Vachan Swatahala Dilele By Mohan Thombare (एक वचन स्वतःला दिलेले)
Ek Vachan Swatahala Dilele By Mohan Thombare (एक वचन स्वतःला दिलेले)
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 345.00
Sale price
Rs. 293.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
हे पुस्तक म्हणजे, उपाजिल्हादिकारी, अतिरिक्त जिल्हादिकारी, आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS), जिल्हादिकारी या पडापासुन अनेक पदांवरील कार्य करताना लेखकाला आलेल्या अनुभवांचे कथन आहे. हा केवळ बदल्या आणि नियुक्तांचा आलेख नाही, तर विविध पदांवर काम करत असताना, सामोरे गेलेल्या कित्येक आव्हानांचे आणि रबविल्या गेलेल्या ठाम निर्णयांचे हे आत्मकथन आहे. सार्वजनिक सेवेला अर्पण केलेल्या आणि जनसामान्यांचे व वंचितांचे अश्रु पुसण्याच्या केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे सार या पुस्तकात आहे. लेखकाच्या संवेदनशिलतेचे, कर्तव्य कठोरतेचे आणि निर्भिडतेचे दर्शन पदोपदी वाचकांना पुस्तकात निश्चितच घडेल.
Share
