1
/
of
1
Ek Harit Chalval By Vikas Kharage (एक हरित चळवळ)
Ek Harit Chalval By Vikas Kharage (एक हरित चळवळ)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
झाडाचं आणि माणसाचं नातं अगदी आदिम काळापासूनचं. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा अविभाज्य भाग असलेल्या वनश्रीनं आपल्याला जगवलंय... जगायला शिकवलंय. मात्र आधुनिकतेच्या वेगात हे भान कुठेतरी हरवलं आणि सुरू झाला पर्यावरणाचा बेसुमार र्हाीस. ही कहाणी आहे पर्यावरणाचा र्हाुस रोखण्यासाठी सुरू झालेल्या एका भगीरथ चळवळीची. गोष्ट आहे 50 कोटी वृक्षलागवडीचं स्वप्न पाहणार्यान संवेदनशील अधिकार्या नं सरकार आणि लोकसहभागातून महाराष्ट्रातीला पर्यावरणसमृद्ध करण्यासाठी उचललेल्या पावलाची. पर्यावरणसंवर्धन ही आपली प्रत्येकाच्यी जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून आपणही हा वसा घेऊया आणि अवघ्या वसुंधरेवर नंदनवन फुलवूया...
Share
