Skip to product information
1 of 1

Eiffel By Satyajeet Salave

Eiffel By Satyajeet Salave

Regular price Rs. 223.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 223.00
11% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language

आयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार्‍या फ्रान्सची ओळख ! ‘इंजिनीयिंरग मार्व्हल’ मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र !

View full details