1
/
of
1
Durangi By Shivraj Gorle (दुरंगी)
Durangi By Shivraj Gorle (दुरंगी)
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या देशात श्रीमंती निर्माण करायचीय की दारिद्र्याचं समान वाटप करायचंय?' समतेच्या पुजाऱ्यांना हा आहे एका उद्योजकाचा खडा सवाल! सरळ सामना आहे . . दुरंगी सामना आहे. एक रंग समतेचा आहे, दुसरा क्षमतेचा! एका बाजूला आहेत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांचे प्रतिनिधी - अनंतराव नवाथे. तर दुसरीकडे आहेत समतेवर आधारित समाजासाठी अवघं आयुष्य वाहिलेले - अप्पासाहेब लिमये. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशालाही अभिमान वाटावा, अशी दोन तुल्यबळ व्यक्तिमत्त्वं आमने सामने आहेत. आणि अटीतटीच्या या 'सामन्या'चा निकाल आता फक्त तुमच्या हातात आहे!
Share
