1
/
of
1
Dr. Babasaheb Ambedkaranchi Gajleli Bhashane By Dr. Babasaheb Ambedkar (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे)
Dr. Babasaheb Ambedkaranchi Gajleli Bhashane By Dr. Babasaheb Ambedkar (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे)
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांच्या भाषणांनी इतिहास घडविला हे सत्य कुणीही नाकारता येत नाही. ज्या परिस्थितीत ही भाषणे झाली, तिला एक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ आहे, मूल्य आहे. ज्याप्रमाणे त्यांनी भाषणे दिली, ते सारे प्रसंग चळवळीचा, आंदोलनाचा, अभिन्न भाग बनले आहेत.
Share