1
/
of
2
Dopamine Nation : Upbhogachya Yugat Samtol Sadhnyache Rahasy By Dr. Ana Lembaki(डोपामाइन नेशन : उपभोगाच्या युगात समतोल साधण्याचे रहस्य)
Dopamine Nation : Upbhogachya Yugat Samtol Sadhnyache Rahasy By Dr. Ana Lembaki(डोपामाइन नेशन : उपभोगाच्या युगात समतोल साधण्याचे रहस्य)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हे पुस्तक आनंद आणि वेदना यांविषयी आहे. या दोन्हींमध्ये नाजूक समतोल कसा शोधायचा आणि तो शोधणं आताच्या काळात किती अत्यावश्यक झालं आहे, याविषयी या पुस्तकात सांगितले आहे. आपण अशा काळात जगत आहोत जिथे असामान्य, विलक्षण परिणाम देणाऱ्या, डोपामाइन वाढवणाऱ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. या पुस्तकात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ॲना लेंबकी नवीन वैज्ञानिक शोधांवर प्रकाश टाकतात. सातत्याने आनंदाचा केलेला पाठलाग वेदनांकडे का नेतो आणि त्यावर उपाय काय आहे, याविषयी हे शोध सांगतात. लेखिकेने समाधान आणि नातेसंबंध टिकवायचे असतील, तर डोपामाइनवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे हे सांगितले आहे. थोडक्यात सांगायचं, तर डोपामाइन नेशनमध्ये समतोलाचं रहस्य, इच्छेचे विज्ञान आणि उपचाराची शहाणीव यांची सांगड घालण्यात आल्याचं सांगितलं आहे.
Share
