Dnyaneshwari Mukt Chintan By Namdev Maharaj Shastri (ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन)
Dnyaneshwari Mukt Chintan By Namdev Maharaj Shastri (ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन)
Couldn't load pickup availability
लेखकाचा परिचय
लेखक हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असून त्यांचं सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील 'वारकरी शिक्षण संस्था' येथे झालं. त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या 'न्यायशास्त्रा'चं शिक्षण श्रीगुरु श्री १००८ स्वामी शिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली, मुंबई येथे झालं. गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची 'न्यायाचार्य' ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी) करून 'वारकरी संतांची कूटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्. डी. संपादन केली. सध्या ते श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन-अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे लेखक आहेत.
लेखकाचे चिंतन ग्रंथ
१. ज्ञानेश्वरी विशेष चिंतन
३. ज्ञानेश्वरी पराग परामर्श
२. ज्ञानेश्वरी अर्जुन... एक चिंतन
४. हरिपाठ मंथन
Share
