Skip to product information
1 of 1

Vaghur Diwali Ank 2024 (वाघूर दिवाळी अंक 2024 )

Vaghur Diwali Ank 2024 (वाघूर दिवाळी अंक 2024 )

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

आजोबा बलभीम गायकवाड यांच्यावरचा ‘गोष्ट बला वाण्याची‘ हा माझा लेख यात समाविष्ट आहे. गतकाळातली खेड्यातली अस्सल माणसं कशी होती नि त्यांचं जीवन कशास समर्पित होतं याचा शब्दालेख वाचकास जगण्याचे नवे आयाम बहाल करेल. 

एका असामान्य माणसाची गोष्ट - गोष्ट बला वाण्याची!

View full details