Din Aarogyache By Dr.Jagannath Dixit (दिन आरोग्याचे)
Din Aarogyache By Dr.Jagannath Dixit (दिन आरोग्याचे)
Couldn't load pickup availability
आरोग्याचे मानसिक, शारीरिक, सामाजिक, आध्यात्मिक असे अनेक पैलू आहेत.आपल्याला होणारे विविध रोग, या रोगांशी लढा देण्यासाठी कार्यरत असणारे डॉक्टर, नर्स हे व इतर आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्यासाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार असणारे दारिद्या, अज्ञान ,पोषणा अधश्रद्धा, हवामान, पर्यायावरण आदी सवादिजागा जागटि अज्ञयागातव आपल्याला झाले असे म्हणता येईल. यासाठी जागतिक, व राज्य पातळीवर आरोग्याचे अनेक 'उत्सव' साजरे केले जातात.
आरोग्याच्या 'या 'उत्सवांचा' मागोवा घेण्याचा या पुस्तकाद्वारे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित प्रयल राष्टाय यांनी केला आहे. जगामध्ये, भारतात साजरे होणारे जवळपास सर्वच आरोग्यदिन या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. ज च्या आरोग्यादिनांचे विविध रोगांशी संबंधित, रोमप्रतिबंधक उपायांशी संबंधित विषयांबाबत साजरे होणारे असे वर्गीकरण करता येते. आरोग्यदिनांविषयी ढोबळमानाने तो दिवस कशामुळे निवडण्यात आलक बाध कोणी निवडला हे ही सांगितले आहे, तसेच लिहिताना रोक आरोग्यविषयक बहुतेक सर्व समस्यांसंबंधी विस्तृत त्या-त्या दिनानिमित्त देण्यात आलेली घोषवाक्ये यांचाही समावेश या पुस्तकात केलेला आहे.
Share
