Skip to product information
1 of 1

Dhyas Ani Prayas : Dr. Ashok Veneemadhavshastri Joshi By Dr. Pandit Tapre (ध्यास आणि प्रयास : डॉ. अशोक वेणीमाधवशास्त्री जोशी शंभरहून अधिक पेटंट्स नावावर असणाऱ्या एका शास्त्रज्ञ-उद्योजकाचा प्रेरक प्रवास)

Dhyas Ani Prayas : Dr. Ashok Veneemadhavshastri Joshi By Dr. Pandit Tapre (ध्यास आणि प्रयास : डॉ. अशोक वेणीमाधवशास्त्री जोशी शंभरहून अधिक पेटंट्स नावावर असणाऱ्या एका शास्त्रज्ञ-उद्योजकाचा प्रेरक प्रवास)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

डॉ. अशोक वेणीमाधवशास्त्री जोशी यांनी भारत-अमेरिका येथील वास्तव्यात शास्त्रज्ञ व परोपकारी लघुउद्योजक म्हणून लौकिक मिळवला. जीवनातील प्रेयस आणि श्रेयस या दोन्हींची प्राप्ती त्यांनी कष्टपूर्वक केली असल्याने आज त्यांच्या नावावर शंभरहून अधिक पेटंट्स आहेत.

‘आपल्या आत्म्याला जे स्पर्श करते ते यश’ अशी त्यांची यशाची व्याख्या राहिली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, समाजातील अभिरुचिसंपन्न उच्चभ्रूच्या, कर्तृत्ववान व्यक्तींच्या व संतत्व लाभलेल्या सत्पुरुषांच्या जीवनाशी ते जसे एकरूप होतात, तसेच उपेक्षित वंचितांच्या अन् अपंगांच्या जीवनाशीही ते एकरूप होतात. त्यांच्या ठायी सहानुभूतीपेक्षा करुणा अधिक आहे. म्हणूनच परोपकार, इतरांचा विकास व आनंद याविषयीचा ममत्वभाव आविष्कृत करीत त्यांची श्रेयसाकडील वाटचाल अधोरेखित होते. त्याचेच सुरेख दर्शन ‘ध्यास आणि प्रयास’ या संवादात्मक पुस्तकातून घडते.

View full details