1
/
of
1
Dhuni By Jagannath Kunte ( धुनी )
Dhuni By Jagannath Kunte ( धुनी )
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
ध्यात्म व साधना या विषयांवर जगन्नाथ कुंटे यांनी या पुस्तकात लेखन केले आहे. देहाची आसक्ती सोडून अहंकार, भय अशा भावनांच्याही पलीकडे जाणऱ्या अवस्थेचे त्यांनी वर्णन केले आहे. पुण्यात घडलेली ही एक सत्यकथा आहे. असे कुंटे यांनी प्रारंभीच नमूद केले आहे.
अच्युत हा या कथेचा नायक. त्याची ही धुनी साधनेची आहे. साधकाने साधनेची धुनी अखंड पेटती ठेवावी. बाकी सारं सदृरुंवर सोपवावे, ते सगळे करून घेतात, या श्रद्धेतून हे लेखन झाले आहे. एका वेगळ्या विश्वाचे प्रयत्यकारी दर्शन घडवणारी ही कहाणी आहे.
Share
