Skip to product information
1 of 1

Dhumasta Shejar By Shreeram Pawar (धुमसता शेजार )

Dhumasta Shejar By Shreeram Pawar (धुमसता शेजार )

Regular price Rs. 204.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 204.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.

  • भारताचे बहुतेक शेजारी देशांशी असलेले संबंध एका वळणावर उभे आहेत. भारताच्या तुलनेत या छोट्या देशांना भारताला पूर्ण टाळणे शक्य नाही; मात्र ते भारतावरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत, त्याचा आढावा!
  • चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा, चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारताचे चीनशी बदलते संबंध त्यात चीनमधील अंतर्गत बदल यांचा धांडोळा!
  • भारताभोवतीच्या देशांमध्ये चीनचा वाढता रस आणि अमेरिका-रशियासारख्या देशांचे पारंपरिक हितसंबंध त्यात नव्या जागतिक रचनेतील स्पर्धेचे पदर यांतून प्रामुख्याने दक्षिण आशियातील राजनयाची रूढ चाकोरी बदलते आहे. याचे विश्लेषण!

भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.

View full details