Skip to product information
1 of 1

Dhulpati By Shanta Shelke (धूळपाटी)

Dhulpati By Shanta Shelke (धूळपाटी)

Regular price Rs. 247.00
Regular price Rs. 290.00 Sale price Rs. 247.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

सत्तर – बहात्तर वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या देवांग कोष्टी या विणकामाचा व्यवसाय करणा-या जातीत एक मुलगी जन्माला आली. घरात किंवा जातीत शिक्षण या गोष्टीचा जेव्हा गंधही कुणाला नव्हता. तिच्या सुदैवाने कुटुंबात थोडेसे शैक्षणिक वातावरणात दोन्हीकडच्या आजोळांपासून मिळाले.यातून घरात शिक्षणाची एक परंपरा सुरु झाली. ती तेव्हाची मुलगी म्हणजे आत्ताची मी शान्ता शेळके, थोडी लेखिका, थोडी प्राध्यापिका, थोडी कवी आणि थोडीथोडीशी पण इतर भरपूर काही. या पुस्तकामध्ये त्यांनी वेगवेगळे लेख लिहिले आहेत.

View full details