1
/
of
2
Dhoka By Sanjay Sonavani
Dhoka By Sanjay Sonavani
Regular price
Rs. 212.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 212.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या कादंबरीला 'इसिस'च्या विघातक कृत्यांची जशी पार्श्वभूमी आहे, तशीच अफगाणिस्तानात तळ बनवून पख्तुनिस्तान आणि बलुचिस्तान या पाकिस्तानच्या प्रांतांना स्वतंत्र करण्याच्या भारतीय प्रयत्नांचीही पार्श्वभूमी आहे. दुसरीकडे, पाकिस्तानही खलिस्तानी आणि काश्मीर विभाजनवाद्यांची मोट बांधून उठाव करण्याच्या तयारीत आहे. अशा वादळी घटना आणि कटकारस्थानांची वेगवान कथा म्हणजे 'धोका'.
Share

