Dharmayoddha Kalki Avatar of Vishnu Bhag 2 ( Marathi ) By Kevin Missal | Pramod Shejwalkar
Dharmayoddha Kalki Avatar of Vishnu Bhag 2 ( Marathi ) By Kevin Missal | Pramod Shejwalkar
Couldn't load pickup availability
सम्म्राट कलीच्या हातून पराभूत झाल्यावर कल्की हरीला आपल्या साथीदारांबरोबर महेंद्रगिरी पर्वताकडे प्रस्थान ठेवून, विधिलिखितानुसार अवतार होणे क्रमप्राप्त होते.
परंतु तसे होण्याचा मार्ग खचितच खूप जोखीमभरा-अडथळ्यांचा आहे... तो नरभक्षक पिशाचांच्यामधेच फक्त घेरला गेलेला नव्हता तर वानरांच्या मुलकी युध्हामध्येही तो गुंतलेला आहे आणि या सर्व परिस्थितीत त्याला अवतारी लोकही भेटू लागलेत.
दरम्यान कै. वासूकीची बहीण, मनसाने सम्राट कलीच्या साम्राज्यावर भीषण युद्ध लादण्याची योजना आखली आहे. परंतु तिच्या मातृभूमीवर, त्यांचा परंपरागत शत्रू-सुपर्णही 'नागपुरी' वर चाल करून येण्याचा मानस धरून आहे. तिला केवळ तिचे साम्राज्य सुपर्णांपासून वाचवायचे नाही तर तिच्या जवळच्या आप्त-स्वकीयांचेही, पाताळयंत्री अंतर्गत भेदिंपासून रक्षण करायचे आहे. तिने खरोखरच कुणावर विश्वास धरावा? तसेच सम्राट कलीच्या शासनाचा अंत करण्याइतके सामर्थ्य तिला लाभेल का?
Share
