1
/
of
1
Dharmatma Kshatru By N. R. Patil (धर्मात्मा क्षत्रू)
Dharmatma Kshatru By N. R. Patil (धर्मात्मा क्षत्रू)
Regular price
Rs. 417.00
Regular price
Rs. 490.00
Sale price
Rs. 417.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
धर्मात्मा क्षत्रू रा कादंबरीचा महाभारतातील विदुराच्रा व्रक्तिमत्त्वाचा वेध घेणारी कादंबरी. विदुर ही महाभारतातील एक प्रमुख व्रक्तिरेखा. विदुर दासीपुत्र आहे, कृष्णभक्त आहे, पांडवांचा पक्षपाती आहे, धृतराष्ट्राचा टीकाकार आहे, कुंतीच्रा भावविश्वातला एक पुरुष आहे, विद्वान आहे, धर्मविषरक तत्त्व जाणणारा आहे, सत्राच्रा न्राराच्रा बाजूने उभे राहताना कुठल्राही परिणामांची तमा न बाळगणारा आहे, रमधर्माचा अणुमांडव्र ऋषींचा शाप भोगणारा एक शापित आहे, रुधिष्ठिराचा जैविक नात्राने पिता आहे... विदुराच्रा व्रक्तिमत्त्वाचे हे असे अनेक पैलू आहेत.
Share
