Skip to product information
1 of 3

Dhanurdhari + Grahakit + Grahakhit Diwali Ank 2024 ( धनुर्धारी +ग्राहकहित + ग्रहांकित दिवाळी अंक २०२४)

Dhanurdhari + Grahakit + Grahakhit Diwali Ank 2024 ( धनुर्धारी +ग्राहकहित + ग्रहांकित दिवाळी अंक २०२४)

Regular price Rs. 900.00
Regular price Rs. 1,000.00 Sale price Rs. 900.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

नामवंत दिवाळी अंक विशेष सावलीमध्ये उपलब्ध  
# धनुर्धारी +ग्राहकहित  + ग्रहांकित दिवाळी अंक २०२४ #

# धनुर्धारी #
दरवर्षीप्रमाणे यंदाचा अंकही अतिशय वेगवेगळ्या विषयांचा वेध घेणारा आहे.  
आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे ,धीरज वाटेकर, दिलीप ठाकूर,प्रा. माधुरी शानभाग,भारती देशपांडे राजे, दादासाहेव दापोलीकर , दिनेश गुणे , दिनानाथ जोशी , 
मीना गुर्जर ,अश्या अनेक नामवंत लेखकांच्या अनेक लेख या धनुर्धारी दिवाळी अंकामध्ये आहे 

# ग्राहकहित #
सर्वप्रथम सर्व वाचकांना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. अश्विनी पौर्णिमेला चांदणोत्सवाने भवताल उजळत असतो आणि कोजागिरीच्या त्या प्रसन्न, सुंदर रात्री उत्सवी मनांना वेध लागतात, ते पुढे लगोलग येणाऱ्या दीपोत्सवाचे. या सुंदर क्षणांमध्ये मनात सुरू झालेली असते आनंदपर्व घेऊन येणाऱ्या दिवाळीची नांदी. वसुबारसेच्या दिवशी सुरू झालेला सुख समृद्धीचा, नात्या-गोतावळ्याच्या दृढतेचा, कृतज्ञभावाचा 'दीपोत्सव' सगळ्याच बाबतीत वर्षभराची बेगमी करत असतो. 

# ग्रहांकित #
१. मुखपृष्ठ कथा - तिरुमणंचेरीचे विवाहालय २. विवाहेच्छूकांसाठी सुखाचा गुरुमंत्र: ३. विवाह संस्कार झटपट विवाहासाठी उपासना व तोडगे
 ४. हो जुळतो (विवाह)  ५. विवाह समस्या उपाय प्रेमाला उपमा नाही ६. विवाहास विलंब का होतो झटपट विवाह ठरण्यासाठी प्रभावी ४५ तोडगे
७. विवाहसौख्य व कायदा  ८.हस्तसामुद्रिक सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली ९. विवाहसमस्या आणि दैवी उपाय १०. काम आणि ग्रहयोग
११ संख्याशास्त्र आणि विवाह अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे या ग्रहांकित अंकामध्ये अनेक नामवंत लेखकांनी मांडले आहे .  

View full details