Dev Pratimanche Prayojan By Anurag Abhyankar (देव प्रतिमांचे प्रयोजन)
Dev Pratimanche Prayojan By Anurag Abhyankar (देव प्रतिमांचे प्रयोजन)
Couldn't load pickup availability
काय आहे या पुस्तकात?
एका शब्दात सांगायचे झाले तर "स्पष्टता" आणि शब्दसमूहात सांगायचे झाले तर ...
- देव प्रतिमांच्या प्रयोजनामागचे शास्त्रशुद्ध कारण,
- "Law of Attraction" या विषयाचे सोप्यात सोप्या शब्दात स्पष्टीकरण,
- नऊ प्रमुख देवांचे अगदी सोप्या पद्धतीने आकलन - श्री गणेश, श्री शिव, श्री कार्तिकेय, श्री गुरू दत्तात्रेय, श्री दुर्गा, श्री लक्ष्मी, श्री सरस्वती, यमदेव आणि श्री चित्रगुप्त
- आणि आजच्या पिढीला अनुत्तरित असलेल्या बर्याच रहस्यमयी प्रश्नांची विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उत्तरे मिळतील...उदाहरणार्थ,
- श्री गणेशाला गजमुख दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय?
- श्री लक्ष्मीला शयनावस्थेतील श्रीविष्णूचे पाय चेपतानाच का दाखवले जाते?
- शिवलिंग आणि नंदी यांच्या रचनेचे रहस्य काय?
- सापाला शंकराच्या गळ्यातच का बरे दाखविले जाते ?
- स्त्रियांनी श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचे का टाळावे?
- सर्व देवतांना वाहन म्हणून सरसकट हत्ती-घोडे न देता, उंदीर, मोर, नंदी, रेडा, हंस इत्यादि पशू वाहन म्हणुन दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे?
- सर्व हिंदू धर्मियांनी अगदी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
हिंदू धर्मियांसाठी धर्माच्या ठायी असलेला अभिमान निश्चितच उंचावणारे असे हे पुस्तक आहे