1
/
of
2
Deshodeshinchya Goshti By Dr. Anuradha Sahastrbudhhe (देशोदेशींच्या गोष्टी)
Deshodeshinchya Goshti By Dr. Anuradha Sahastrbudhhe (देशोदेशींच्या गोष्टी)
Regular price
Rs. 70.00
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 70.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
देशोदेशीच्या लोककथा हा एक मोठा खजिना आहे. पुष्कळदा त्या इंग्रजीत किंवा अन्य भाषांत उपलब्ध असतात. त्या मराठीत आणण्याचा तर हा प्रयत्न आहेच, परंतु अश्या गोष्टी सांगताना संदर्भ, वेळ, स्थळ, संस्कृती यानुसार आवश्यक ते बदल करुन सांगाव्या लागतात. हे लक्षात घेऊन या गोष्टी सादर केल्या आहेत. चीन, रशिया, ग्रीस, हॉलंड, डेनमार्क इत्यादी देशातील या लोककथा आहेत.
Share
