Skip to product information
1 of 1

Dehabhan By Niranjan Medhekar (देहभान)

Dehabhan By Niranjan Medhekar (देहभान)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. 

आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते? 

उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? 

विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? 

सुखी संसाराचं गुपित काय? 

बदलत्या जीवनशैलीमुळे 

लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते? 

त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? 

ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. 

त्याचं महत्त्व काय?

 हे आणि असे अनेक प्रश्न...

 सर्व वयोगटाला पडणारे... 

ते कोणाला विचारायचे? 

या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं हे पुस्तक. 

या विषयातले वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक, 

स्वयंसेवी संस्थांमधले कार्यकर्ते यांच्याशी 

संवाद साधून, संशोधनांचा अभ्यास करून लिहिलेलं,

View full details