1
/
of
1
Dattak Kavita By Dr. Chandrashekhar Fanasalkar (दत्तक कविता)
Dattak Kavita By Dr. Chandrashekhar Fanasalkar (दत्तक कविता)
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मला भावलेल्या या कविता वाचल्याक्षणी मनात घुसल्या आणि अशा रुतून बसल्या की माझ्या भाषेत, मराठीत, त्या इतरांना (आणि मला स्वतःला सुद्धा!) सांगितल्याखेरीज त्यांचा आस्वाद पूर्ण होणारच नाही असं मला तीव्रतेने वाटलं.
घर, समाज, धर्म, देश, भाषा, वय, लिंग, या भिंती भेदून प्रत्येक माणसाला आपल्या वाटतील, जवळच्या वाटतील अशा या कवितांच्या अचूक भाषांतराचा हट्ट न धरता त्यातील बहुतेकांच्या गाभ्याला धक्का न लागू देता त्यांना मराठी रूप देण्याचा उपव्द्याप मी केला आहे
हे अनुवाद मूळ कवितांचे शब्दशः अनुवाद नसून त्या कवितांमधून माझ्यापर्यंत पोचलेला भाव शक्यतो तसाच्या तसा मांडण्याचे प्रयत्न आहेत. या कवितांनी मला जे सांगितलं ते मराठी भाषेत सांगण्याचे प्रयत्न......
Share
