Dasha Badlaychi Asel Tar Dishal Badla By Manoj Ambike (दशा बदलायची असेल तर दिशा बदला )
Dasha Badlaychi Asel Tar Dishal Badla By Manoj Ambike (दशा बदलायची असेल तर दिशा बदला )
Regular price
Rs. 191.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 191.00
Unit price
/
per
मनोज आंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय, सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाडयांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. कानमंत्र आई - बाबांसाठी आणि प्रतिसाद या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आणि सामर्थ्यशाली लीडर ही त्यांची पुस्तकेही अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य, या महत्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.