Skip to product information
1 of 2

Dangerous Zero Ground Plate By Rajiv Tambe (डेंजरस झिरो ग्राऊंड प्लेट)

Dangerous Zero Ground Plate By Rajiv Tambe (डेंजरस झिरो ग्राऊंड प्लेट)

Regular price Rs. 187.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 187.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

'डेंजरस झिरो ग्राऊंड प्लेट' ही विज्ञान भयकथा आहे म्हणजे काय? भयकथेमध्ये भय असतं ते अचानक घडणाऱ्या अतार्किक घटनांचं आणि त्यामागे असणाऱ्या कुठल्यातरी अमानवी शक्तीचं. म्हणजे अस्तित्वातच नसणाऱ्या भुताचं आणि भुताटकीचं. विज्ञान भयकथांत भय तर असतंच, पण हे भय अचानक घडणाऱ्या घटनांमागील विज्ञान न उलगडल्यामुळे निर्माण झालेलं असतं किंवा या अचानक घडणाऱ्या घटना ही भुताटकीच आहे या 'गैरसमजामुळे' निर्माण झालेलं भय असतं. विज्ञान भयकथा या काही पूर्णतः सत्यकथा नसतात, पण सत्यकथा असू शकतील असा भास मात्र निर्माण करतात! कारण इथं लेखकाची कल्पकता आणि विज्ञान यांची बेमालूम सरमिसळ झालेली असते. कथेतून भविष्यातील विज्ञानाचा वेध घेतलेला असतो.

View full details