1
/
of
1
Dakkhan Samruddha Pravas By Rakesh Salunkhe (दख्खन समृद्ध प्रवास)
Dakkhan Samruddha Pravas By Rakesh Salunkhe (दख्खन समृद्ध प्रवास)
Regular price
Rs. 468.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 468.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पर्यटन हा तास माझ्या जिव्हाळ्याचा विषय ! मी जसा निसर्गात रमतो, तसाच ऐतिहासिक वास्तू - मंदिरे, गाद-किल्ले, समुद्रकिनारे हे देखील माझ्या आवडीचे आहेत. पर्यटन हे माझ्या नसानसात भिनले आहे. माझ्या वडिलांनाही (डॉ. आ. ह. साळुंखे) नेहमीच नवनविन ठिकाणी फिरायला आवडते. त्यांचा हाच वारसा माझ्याकडेही आलाय, असे मला वाटते.
देशात खूप फिरलो. विदेशातही थोडी फार भटकंती झाली. देशात फिरताना जवळपास ४ लाख कि.मी. स्वतःच्या वाहनाने स्वतः ड्रायव्हिंग करतच देशही अनुभवला. इतके फिरूनही पर्यटनाची तहान अजूनही आहेच. त्याचाच एक भाग म्हणजे हे पुस्तक....
Share
