1
/
of
1
Cricket Aani Life Management By Dr. Girish Patil (क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट)
Cricket Aani Life Management By Dr. Girish Patil (क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट)
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जीवन म्हणजे एक मोठा सामना… तुम्ही तयार आहात का?
क्रिकेट आपल्याला फक्त मनोरंजन देत नाही, तर जगण्याचे मौल्यवान धडेही देते. डॉ. गिरीश सी. पाटील यांनी आपल्या ‘क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट’ या पुस्तकात क्रिकेटमधील निर्णायक क्षण आणि आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग यांची प्रभावी तुलना केली आहे.
हे पुस्तक म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी आणि आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी एक ‘परफेक्ट गाईड’ आहे.
Share
