Skip to product information
1 of 1

Covert (कोव्हर्ट)

Covert (कोव्हर्ट)

Regular price Rs. 442.00
Regular price Rs. 520.00 Sale price Rs. 442.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Covert (कोव्हर्ट)

लेखक : ए. एस. दुलत , असद दुर्रानी , नील. के. अग्रवाल


पाने: 271

कोव्हर्ट : युद्ध आणि शांतता या संबंधींचं मानसशास्त्र

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दीर्घकाळ वैरभाव कायम राहिला. मात्र असं असूनही या दोन देशांच्या मागे गुप्तचर-मुखबिरीनी – भारताच्या ‘रॉ’चे ए. एस. दुलत आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे असर दुर्मानी यांनी – संयुक्तपणे ‘द स्पाय क्रॉनिकल्स’ (२०१८) हे पुस्तक लिहिताना आणि शांतता-प्रयत्नांचा ध्यास घेऊन गेलेली अनेक वर्षे सक्रियपणे कार्यरत राहून, ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानसशास्त्रज्ञांना अप्रत्यक्ष आणि एक आगळ्या परीघात निर्माण करून दाखवणारी ठरली.

त्यामुळेच त्या मानसशास्त्रज्ञांच्या पुढाकाराने दुलत आणि दुर्मानी यांच्या समवेत अनेक चर्चासत्रं आयोजित केली गेली.

या चर्चासत्रांत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नील कृष्णन अंबाडाल यांनी नियामक-संवादक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

या उपक्रमातून प्रेरणा घेऊन प्रस्तुत पुस्तक साकार झालं.

भारत-पाकिस्तान या दोन देशांचा इतिहास, संस्कृती यांमध्ये सामाईकता असूनही त्यांच्यामध्ये इतका वैरभाव का आहे, याचा सखोल ऊहापोह या संवादपर पुस्तकातून मांडला गेला आहे, पण त्याचप्रमाणे ‘दर्शनी’ वाटणार्या स्वभाववैशिष्ट्यांपलीकडे हे पुस्तक अंतर्दृष्टी प्राप्त करून देतं.

दक्षिण आशियात शांतता आणि सद्भाव नांदण्याचं मोल जाणणाऱ्या सर्वांसाठी डोळे उघडणारे आणि आश्वासक वाटावं असं पुस्तक – कोव्हर्ट...

View full details