Skip to product information
1 of 10

Combo set of Informative books By Achyut Godble (Gunhyachya Pavulkhuna + Big Bang+ Depression) | ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा+ बिग बँग+ डिप्रेशन)

Combo set of Informative books By Achyut Godble (Gunhyachya Pavulkhuna + Big Bang+ Depression) | ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा+ बिग बँग+ डिप्रेशन)

Regular price Rs. 847.00
Regular price Rs. 897.00 Sale price Rs. 847.00
6% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author


1) ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा- गुन्ह्यांपासून अटकेपर्यंत : फॉरेन्सिक सायन्स/ सायकॉलॉजी याची रंजक कहाणी 
| लेखक - अच्युत गोडबोले, परेश चिटणीस )
पाने - 304


गुन्हेगार कितीही शहाणा असला तरी विज्ञान त्याला पकडणारच! 👣

🕵️ रक्ताचे थेंब, बोटांचे ठसे, डीएनए पुरावे – हे छोटे तपशील मोठे रहस्य उलगडतात!
या पुस्तकात वाचा फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने सोडवलेल्या काही जबरदस्त क्रिमिनल केसेस!

📖 वास्तवावर आधारित, बुद्धीला चालना देणारे रहस्य!

2) (बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)-
लेखक - अच्युत गोडबोले, दुष्यंत पाटील
पाने - 344

या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ?
विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ?
विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ?

या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा..

थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा !

3) डिप्रेशन | लेखक - अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे
पाने - २६०

नैराश्य हा सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा आणि अनेक लोकांना भेडसावणारा विषय आहे. लेखकांनी या विषयावर अतिशय सखोल अभ्यास करून, त्याच्या इतिहासापासून ते जागतिकीकरणामुळे त्याच्यावर झालेल्या परिणामांपर्यंत सर्व पैलू समजावून सांगितले आहेत. अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हा अवघड विषय सामान्य वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडला आहे, ज्यामुळे हे पुस्तक खरोच कौतुकास्पद ठरते.

View full details