1
/
of
1
Clear Thinking by Shane Parrish, Sudarshan Aathwale(Translators) ( क्लिअर थिंकिंग )
Clear Thinking by Shane Parrish, Sudarshan Aathwale(Translators) ( क्लिअर थिंकिंग )
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
सामान्य क्षणांना असामान्य फलितांमध्ये बदला. जगाकडे स्वच्छ, स्पष्ट पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते, पण ' ते तसे कसे पाहायचे' हे कोणाला शिकवलेलेच नसते. या पुस्तकाच्या माध्यमातून शेन पॅरिश तुम्हाला मदत करतील. ते मन स्वच्छ ठेवण्याचे - मनाची संवेदनक्षमता, ग्रहणक्षमता, समाज वाढवण्याचे - रहस्य उघड करतात. या पुस्तकात जे सांगितले आहे, ते अगदी साधे - सोपे वाटणारे असले, तरी त्यात फार मोठा, सखोल - आणि त्यामुळेच आश्चर्यजनक असा गर्भितार्थ साठलेला आहे : मन स्वच्छ करा, डोक्यातला गुंता काढून टाका , उद्या तुमचे आयुष्य बदलेले असेल !
Share
