1
/
of
1
Chitre Rangava Mulanchi By Rahul Deshpande, Gopal Nandurkar (चित्रे रंगवा मुलांची- राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर )
Chitre Rangava Mulanchi By Rahul Deshpande, Gopal Nandurkar (चित्रे रंगवा मुलांची- राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर )
Regular price
Rs. 25.00
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 25.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वयोगट ६+
चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे.
या पुस्तकात रंगकामात सफाई यावी यासाठी शेवटच्या पानावर काही सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुलांची चित्रकलेशी हसतखेळत ओळख होईल.
Share