Skip to product information
1 of 1

Chite Kadha Vahnanchi By Pundalik Vaze (चित्रे काढा वाहनांची - पुंडलिक वझे)

Chite Kadha Vahnanchi By Pundalik Vaze (चित्रे काढा वाहनांची - पुंडलिक वझे)

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं तंत्र समजावून देतात. या पुस्तकाच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.

View full details