1
/
of
1
Chinta Soda Anandane Jaga By Dale Carnegie
Chinta Soda Anandane Jaga By Dale Carnegie
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले...
- वॉरन बफे
चिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता.डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल.
* भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जक्षा.
* आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा.
* स्वतःला कार्यमग्न ठेवा. चिंताक्रांत माणसाने स्वतःला कामात गुंतवून घेतले पाहिजे.
* जुन्या नोंदी तपासून बघा.
* सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा.
* आनंदाचे ते क्षण आठवा... कडू आठवणी विसरून जा.
* आर्थिक चिंता दूर करा.
* तणाव दूर करा. तरूण रहा.
स्वतःचा शोध घ्या.
Share
