Skip to product information
1 of 1

Chinna – Sau. Manjushree Gokhale (चिन्ना-सौ. मंजुश्री गोखले)

Chinna – Sau. Manjushree Gokhale (चिन्ना-सौ. मंजुश्री गोखले)

Regular price Rs. 68.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 68.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

वयोगट १०+

चिन्ना हा खोडकर आणि आदिवासी मुलगा निसर्गावर प्रेम करत साधं आयुष्य व्यतित करत असतो. चोरटे शिकारी, लाकूड तोडणारे चोर, अगदी माणसाच्या जीवावर उठणारा नरभक्षक वाघ यांवरही आपल्या चलाख बुद्धीने मात करतो.

सुप्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांच्या चित्रांनी नटलेली ही बालकादंबरिका.

View full details