1
/
of
1
Chinchevarl Bhut Ani Itar Goshti By Jitendra Kuwar (चिंचेवरलं भूत आणि इतर गोष्टी)
Chinchevarl Bhut Ani Itar Goshti By Jitendra Kuwar (चिंचेवरलं भूत आणि इतर गोष्टी)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जितेंद्र कुवर हे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असून कवी म्हणूनही ओळखले जातात. ‘विचेवरलं भूत आणि इतर गोष्टी’ या कथासंग्रहातून ते कथाकार म्हणून उभे राहतात. या कथांमध्ये किशोरवयीन बालमनाची संवेदनशीलता, निसर्ग आणि प्राणी-पक्ष्यांच्या सहवासातील अनुभव, भीती आणि विस्मयकारक प्रसंग अगदी प्रभावीपणे साकारले आहेत. किशोरवयीन दृष्टिकोनातून कथांचे नेमके आणि तन्मय वर्णन वाचकाला कथांमध्ये सामावून टाकते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे कथालेखन वाचनीय ठरेल, अशी आशा आहे.
Share
