Chhotya Savayi By BJ Fogg, Meena Shete-Sambhu(Translators) छोट्या सवयी
Chhotya Savayi By BJ Fogg, Meena Shete-Sambhu(Translators) छोट्या सवयी
तुम्हाला मोठे बदल हवे असतील तर
छोट्या बदलांनी सुरुवात करा.
सध्याचं दमछाक करणारं फिटनेसचं वेड विसरून जा.
जेमतेम काही आठवड्यांपर्यंतच टिकणारे निर्धार विसरून जा.
अपराधीपणा वाटून घेणं विसरून जा. वाईट वाटून घेणं विसरून जा.
तुम्हाला वाटतं त्याहून तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे.
सिलिकॉन व्हेलीतील दंतकथा बनून गेलेले आणि स्टॅनफोर्डमधील आदर्श बिहेविअर डिझाइन लॅब
संस्थापक डीजे फॉग यांनी सवयी तयार होण्याची सांकेतिक लिपी उलगडली आहे. छोट्या सवयींच
पद्धतीवर त्यांनी तब्बल वीस वर्ष संशोधन केलं आहे. ६०,००० हून अधिक लोकांनी वापरले
त्यांची छोटया सथींची पद्धत वर्तनबदलाची गुरुकिल्लीच आहे. ती आजपर्यंत तुम्हाल
वर्तनबदलाविषयी नेहमीच जे सांगितलं गेलं आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध स्वरूपाची आहे. वर्तन बदल इच्छाशक्तीवर अवलंबून नाही.
तो लहान गोष्टींनी सुरुवात करण्यावर आणि ती गोष्ट चांगली वाटू
घेण्याजोगी बनवण्यावर अवलंबून आहे.