1
/
of
2
Chhatrapati Shivaji Maharaj - Kaal Ani Kartutva + Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By Jadunath Sarkar + Krushnarav Arjun Keluskar
Chhatrapati Shivaji Maharaj - Kaal Ani Kartutva + Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By Jadunath Sarkar + Krushnarav Arjun Keluskar
Regular price
Rs. 675.00
Regular price
Rs. 900.00
Sale price
Rs. 675.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक 'इतिहासकार' म्हणून जदुनाथ सरकार (१८७०-१९५८) हे 'स्वतः'च अभ्यासाचा विषय आहेत. त्यांच्या अभिजात इंग्रजी लेखनातून साकारलेली पाचवी सुधारित आवृत्ती 'भारतीय आणि समाज' या विषयाचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची आणि संशोधकांची मागणी पूर्ण करते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.
Share
