Chhatrapati Ni Tyanchi Prabhaval By Setumadhavrao Pagdi (छत्रपती नि त्यांची प्रभावळ)
Chhatrapati Ni Tyanchi Prabhaval By Setumadhavrao Pagdi (छत्रपती नि त्यांची प्रभावळ)
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध घटनांचा सखोल आढावा. १. शिवाजीमहाराज आणि शायिस्ताखानावरील हल्ला २. शिवरायांची आग्रा भेट ३. शिवाजीमहाराज आणि पेटाऱ्याची कथा ४. शिवराज वचनामृत ५. महाराजांचे बोलणे कैसे ६. शिवाजीमहाराज : स्वत:च्या शब्दांत (राजस्थानी पत्रे) ७. वदले छत्रपती ८. समकालीन फारसी साधनांतून शिवाजीमहाराज ९. शिवशाहीतील एक उद्बोधक प्रकरण १०. शिवराज्याभिषेकाचे महत्त्व ११. शिवरायांचा महत्त्वपूर्ण राज्याभिषेक १२. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा आविष्कार : शिवराज्याभिषेक १३. शिवराज्याभिषेक व जदुनाथ सरकार १४. कवी भूषण १५. कांचनबारीची लढाई : १७ ऑक्टोबर १६७० १६. सरंजामाकडून स्वतंत्र राज्याकडे विस्तारत जाणारी क्षितिजे १७. मोगल घराण्यातील अश्वत्थामा : औरंगजेब १८. मोगल-मराठा संबंध १९. शिवरायांवर विषप्रयोग? २०. धनाजी जाधवाचा पराक्रम (रतनपूरची लढाई) २१. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध - साधन व स्वरूप २२. आग्रा ते राजगड : पण कोणत्या मार्गाने? २३. शिवजीवनातील एक रहस्यकथा २४. शिवाजीमहाराज व औरंगजेब २५. शिवनेरीची कहाणी
Share
