Che Guevara By Pranit Pravin Pawar ( चे ग्वेरा )
Che Guevara By Pranit Pravin Pawar ( चे ग्वेरा )
Couldn't load pickup availability
चे ग्वेरा
" जगाला तुम्हाला बदलू द्या, मग तुम्ही जग बदलू शकाल" हा संदेश देऊन हे वाक्य सत्यात उतरवणारा थोर क्रांतिकारक म्हणजे एर्नेस्तो 'चे' ग्वेरा. एका छोट्या देशातून आलेल्या या अवलियाने आपल्या अवघ्या ३९ वर्षाच्या आयुष्यात जगासमोर केवळ क्रांतीचा नव्हे, तर आयुष्य कसं जगायचं तर ' Larger than life' हा महत्त्वाचा संदेश दिला. क्रांतीच्या रणांगणात न डगमगता, शेवटच्या श्वासापर्यंत तो त्याच्या तत्त्वांसाठी लढत राहिला. लेखकाने 'चे' च्या या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासाचं केवळ दस्तऐवजीकरण न करता, त्याच्या वैयक्तिक जीवनातही डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. ही त्याच्या मनाचा, संघर्षाचा, स्वप्नांचा आणि जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा वेध घेणारी जिवंत आणि हृदयाला भिडणारी, क्रांती आणि जीवन दोन्हींच्या अर्थाचा शोध घेणारी ही चरित्रकथा आहे.
Share
