1
/
of
1
Chavadivaril Kavita (चावडीवरील कविता)
Chavadivaril Kavita (चावडीवरील कविता)
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
समकालीन कवितेत मराठी संस्कृतीच्या संचिताचा व तिच्या गतिशीलतेचा दस्तावेज जपण्याचे व जोपासण्याचे अलोट सामर्थ्य आहे. 'साहित्य चावडी' हा कवितासंग्रहयाचीच एक ज्वलंत निशाणी आहे..! वसई-विरारचे अनभिषिक्त सम्राट आमचे आप्पा, हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि संघटक सचिव अजीव पाटील यांच्या पुढाकाराने तसेच सुरेखा कुरकुरे आणि त्यांचे सहकारी यांनी 'साहित्य चावडी' हा नवप्रतिभेच्या उन्मेषांना आकार देणारा आणि व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम २७मे २०१७ला सुरू केला. त्यावटवृक्षाला आलेले निरामय गोंडस फळ म्हणजे 'चावडीवरील कविता' सुमारे पाऊणशे कवींच्या कवितांचा संग्रह डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलाआहे..!
Share
