Chart Patterns
Chart Patterns
Regular price
Rs. 212.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 212.00
Unit price
/
per
डिस्क्लेमर फक्त माहिती देणं हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. या पुस्तकात कोणतीही गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. तसंच या पुस्तकात देण्यात आलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि परिपूर्ण असेलच याची आम्ही खात्री देत नाही. त्यामुळे तिच्यामुळे कोणतीही हानी अगर नुकसान झालं तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही. गुंतवणूक करण्याच्या आधी प्रथम संबंधित नियमांची माहिती घेणं आवश्यक आहे. तसंच नियामक अधिकाऱ्यांशी आणि इतर गुंतवणूकदारांशी सल्लामसलत करून स्वतः विश्लेषण करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या गुंतवणुकांमधून नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे अत्यंत सजगतेनं, दक्षतेनं गुंतवणूक केली पाहिजे.